दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे आणि जगभरातील एक अब्जापेक्षा जास्त लोक हा उत्सव साजरा करतात. फक्त भारतात राहणारे लोकच नव्हे तर पूर्ण जगभरातील हिंदू त्यांच्या पद्धतीने प्रकाशाचा उत्सव साजरा करतात. यामुळे आपल्याला आपले मित्र आणि कुटुंब यांच्याशी संपर्क साधण्याची संधी देखील मिळते. या वर्षी दिवाळीत तुम्ही आपल्या संपर्कातील सर्वांना दिवाळीच्या काही व्हाट्सएप व्हिडिओंसह एका खास स्टाइलने का नाही शुभेच्छा देत? या उत्सवादरम्यान आपल्या सगळ्यानांच दिवाळी व्हाट्सएप संदेश मिळतात पण जर तुम्हाला तुमचे वेगळेपण दाखवायचे असेल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आहात. येथे सर्वोत्कृष्ट \दिवाळी व्हाट्सएप इमेजेस आणि व्हिडीओजचा निवडक संग्रह येथे आहे.

भाग १. व्हाट्सएपसाठी दिवाळी व्हिडिओ

दिवाळी व्हाट्सएप संदेश म्हणून वापरकर्ते फोटोंव्यतिरिक्त, व्हिडीओजची देखील देवाणघेवाण करू इच्छितात. अखेरीस दिवाळीचा एक व्हाट्सएप व्हिडिओ तुमच्या संदेशाला अधिक वैयक्तिक स्वरूप देईल. आपल्या संपर्कांतील लोकांना असा परस्परसंवादी संदेश आवडेल आणि ते आपल्या प्रयत्नांची प्रशंसा देखील करतील. आपण येथून दिवाळी व्हाट्सएप व्हिडिओ डाउनलोड करू शकता.

स्नॅपट्यूब वापरुन आपण या संग्रहातून नेहमीच दीपावली शुभेच्छा व्हाट्सएप व्हिडिओ डाउनलोड करू शकता. नंतर, आपण त्यांना आपल्या संदेशांशी जोडू शकता आणि आपल्या संपर्कांतील व्यक्तींना वैयक्तिक शुभेच्छा पाठवू शकता. यापैकी काही छोटे व्हिडिओ देखील आपण आपल्या व्हाट्सएपचे स्टेटस म्हणून पोस्ट करू शकता.

भाग 2. व्हाट्सएपसाठी दिवाळी व्हिडिओ कसे डाउनलोड करायचे

व्हाट्सएपसाठी दिवाळी व्हिडिओ पाहल्यानंतर, आपण नक्कीच विचार करत असाल की आपल्या अॅन्ड्रोइड डिव्हाइसवर हे व्हिडीओ कसे डाउनलोड करावे. उत्तर अगदी सोपे आहे. स्नॅपट्युबसह, आपण अगदी काही सेकंदात दिवाळी व्हाट्सएप व्हिडिओ डाउनलोड करू शकता. आपल्याला केवळ खालील टप्प्यांचे अनुसरण करावे लागेल:
1. सुरुवात करण्यासाठी, आपले अॅन्ड्रोइड डिव्हाइस अनलॉक करा आणि त्याच्या सेटिंग्ज> सुरक्षितता वर जा. येथून, अज्ञात स्त्रोताकडून अॅप स्थापना चालू करा.
2. त्यानंतर, स्नॅपट्युबच्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि त्याची एपीके फाइल डाउनलोड करा. डाउनलोड केलेल्या फाईलवर टॅप करा आणि अॅप स्थापना पूर्ण करा.

snap tube for android
डाउनलोड
3. आता जेव्हा आपण शुभ दिवाळीचे व्हाट्सएप व्हिडिओ डाउनलोड करू इच्छित असाल तेव्हा आपण आपल्या अॅन्ड्रोइड डिव्हाइसवर अॅप सुरु करू शकता. फक्त त्याच्या शोध पट्टीवर संबंधित कीवर्ड्स (जसे की दिवाळी शुभेच्छा) टाइप करा
4. स्नॅपट्यूबच्या होम पेजवर, आपण स्नॅपट्यूब सपोर्ट करत असलेल्या विविध प्लॅटफॉर्मची सूची पाहू शकता. आपण येथून भिन्न प्लॅटफॉर्ममध्ये स्विच देखील करू शकता. डीफॉल्टनुसार, ते यू ट्यूब असेल.
5. इंटरफेसवर आपल्या शोधांचे परिणाम प्रदर्शित केले जातील. आपल्याला हवे असेल तर, आपण कोणत्याही अॅपवरून व्हिडिओ URL कॉपी करू शकता आणि त्यास स्नॅपट्यूबच्या शोध बारमध्ये देखील पेस्ट करू शकता.
6. कोणताही व्हिडीओ पाहण्यासाठी त्या व्हिडिओच्या थंबनेलवर टॅप करा. तो व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी, आपण व्हिडिओ थंबनेलच्या जवळ असलेल्या सेव्ह किंवा जतन चिन्हावर टॅप करू शकता.
7. एकदा का व्हिडिओ प्लेयर लोड झाला की आपण स्क्रीनच्या तळाशी असलेले डाउनलोड चिन्ह देखील पाहू शकता. व्हिडिओ जतन करण्यासाठी फक्त टॅप करा.
8. आपण डाउनलोड करू इच्छित असणाऱ्या व्हिडिओच्या बाबत इंटर फेस आपणाला रिझोल्यूशन आणि फोरमॅटसाठी वेगवेगळे पर्याय देईल. त्यासंबंधित तुम्हाला हवे ते पर्याय निवडा आणि थोडा वेळ प्रतीक्षा करा. व्हिडिओ डाउनलोड होईल.

भाग 3. सर्वोत्तम दिवाळी व्हाट्सएप इमेजेस किंवा प्रतिमा

बहुतेक लोक शुभ दिवाळीची आकर्षक चित्रे आणि शुभेच्छा त्यांच्या व्हाट्सएप स्टेट्सच्या रूपात पोस्ट करू इच्छितात. आपण दिवाळीच्या ह्या व्हाट्सएप इमेजेस सहज डाउनलोड करू शकता आणि त्यांना आपले स्टेट्स म्हणून पोस्ट करू शकता किंवा त्यांना आपल्या संपर्कांमध्ये फोरवर्ड देखील करू शकता.

दिवाळी व्हाट्सएप डीपी

शुभ दिवाळी व्हाट्सएप स्टेटस

दिवाळी व्हाट्सएप

दिवाळी व्हाट्सएप मेसेज

व्हाट्सएप इमेज मेसेज

मग व्हा पुढे आणि व्हाट्सएपचे दिवाळी स्टेट्स म्हणून यापैकी काही चित्रे पोस्ट करा. आपल्या संपर्कातील लोकांना आपले हे स्नेह व्यक्त करणे नक्कीच आवडेल आणि ते सुद्धा त्याची पुनरावृत्ती करतील.

या सोप्या टप्प्यांचे अनुसरण करुन आपण आपल्या फोनवर सर्व प्रकारचे दिवाळी व्हिडिओ डाउनलोड करू शकता आणि आपण आपल्या मित्रांना हे व्हिडीओ व्हाट्सएपवर अगदी सहज, विनासायास पाठवू शकता. स्नॅपट्यूब हे 100% विनामूल्य व्हिडिओ डाउनलोडर आहे जे सर्व प्रमुख अॅन्ड्रोइड डिव्हाइसेसना सपोर्ट करते. स्नॅपट्यूब मध्ये असंख्य व्हिडिओ सामायिकरण प्लॅटफॉर्म समावेशीत केले आहेत आणि ते तूम्हाला वेगवेगळ्या रीसोल्युशन मध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्यास अनुमती देते. स्नॅपट्यूब हे एक अगदी आवश्यक असे अॅन्ड्रोइड अॅप आहे, जे थोड्याच काळात तुमचे आवडते होऊन जाईल.

updated by Chief Editor on Mar 10, 2020

Categories