दिवाळी शुभेच्छादिवाळी आता अगदी दाराशी येवून ठेपली आहे आणि आपण नक्कीच आपल्या प्रियजनांसोबत दिवाळी साजरी करण्याचे ठरवत असाल.हा उत्सवाचा काळ अनेक कारणांने विशेष आहे, यामुळे आपल्याला आपले मित्र आणि कुटुंब यांच्याशी संपर्क साधण्याची संधी मिळते. तेच जुने नेहमीचे दिवाळी संदेश पाठविण्याऐवजी यावर्षी काही विशेष का नाही करूया?तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही काही निवडक अशा सर्वोत्कृष्ट दिवाळी शुभेच्छा आपल्यासाठी घेऊन आलो आहोत, ज्या आपणास आपल्या संपर्कातील इष्टमित्रांना पाठविता येतील. दिवाळीच्या शुभ संदेशांपासून ते हिंदी मध्ये दिवाळीच्या शुभेच्छांसह सर्व काही आम्ही घेवून आलो आहोत.

भाग १. दिवाळी व्हिडीओ शुभेच्छा!

जर एक चित्र हजार शब्दांच्या बरोबरीचे असेल तर एक व्हिडीओ हा एका गोष्टीच्या बरोबरीचा आहे. या अॅनिमेटेड दिवाळीच्या शुभेच्छा पाठवून, आपण आपल्या प्रिय व्यक्तींच्या चेहऱ्यावर ख़ुशी आणू शकता. येथे काही दीपावली व्हिडिओ आहेत जे आम्ही आपल्यासाठी निवडले आहेत!

जसे आपण पाहू शकता, आम्ही येथे दीपावलीसंबंधी सर्व प्रकारच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. आपण आपल्या संपर्कांतील सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा पाठवू शकता किंवा हरित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करू शकता. ह्या दिपावली शुभेच्छा पहा आणि स्नॅपट्यूबचा वापर करून आपल्या पसंतीचे व्हिडिओ आपल्या फोनवर डाउनलोड करा.

भाग २. स्नॅपट्यूबसह आपले आवडते दिवाळी व्हिडिओ डाउनलोड करा

दिवाळी अभिवादनआपल्या Android फोनवर सर्व प्रकारच्या दिवाळी व्हिडिओ शुभेच्छा डाउनलोड करण्यासाठी,स्नॅपट्यूबवर एक प्रयत्न तर करून पहा. हे एक मोफत उपलब्ध अॅप आहे, जे एका ठिकाणी सर्व प्रकारच्या व्हिडिओ सामायिकरण प्लॅटफॉर्मना एकत्र आणत आहे. व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी, फक्त स्नॅपट्यूब लाँच करा आणि संबंधित कीवर्ड त्याच्या शोध बारमध्ये प्रविष्ट करा. आपण येथून भिन्न प्लॅटफॉर्ममध्ये स्विच देखील करू शकता.

व्हिडिओ जतन करण्यासाठी, व्हिडिओ प्लेअरच्या तळाशी असलेल्या डाउनलोड चिन्हावर फक्त टॅप करा. आपल्या आवडीचे रीसोल्युशन निवडा आणि थोडा वेळ प्रतीक्षा करा, आपल्या डिव्हाइसवर व्हिडिओ जतन केला जाईल! बस एवढेच! आपण डाऊनलोड केलेला व्हिडिओनंतर व्हाट्सएप, लाइन, वी चाट, टेलीग्राम किंवा इतर कोणत्याही अॅपमध्ये संलग्न करू शकता आणि ते आपल्या संपर्कांतील इतरांना पाठवू शकता. चला तर मग, पुढे व्हा आणि प्रयत्न करा आणि मग नेहमी आपल्या फोनवर आपले आवडते व्हिडिओ जतन केलेले असतील.

डाउनलोड

भाग ३. शुभ दिवाळी संदेश आणि शुभेच्छा चित्रे

आपल्या मित्रांना आणि कुटुंबाला शुभेच्छा देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दिवाळीसाठी त्यांना एक वैचारिक संदेश पाठविणे. आमच्या संग्रह वापरून येथे आपण नवीन शुभ दिवाळीचा संदेश तयार करा. आपल्या सोयीसाठी आम्ही दिवाळी शुभेच्छा संदेश हिंदी तसेच इंग्रजीमध्येही दिले आहेत.

  • हा दैवी आनंदोत्सव आपले हृदय कधीही न संपणारया आनंद आणि ख़ुशी यांनी भरून टाको! दिवाळी शुभेच्छा!
  • दिवाळीच्या दिवशी, माझ्यातर्फे तुम्हाला हे वर्ष समृद्धी, आरोग्य आणि खूप आनंदाने परिपूर्ण असे जावे ह्या शुभ कामना! तुमची दिवाळी सुखाची जावो ह्या शुभेच्छा!
  • या प्रकाशाच्या उत्सवात माझी हीच प्रार्थना की आपला आनंद द्विगुणीत होवो आणि आपली दु:खे विभाजीत होवो. हा शुभ उत्सव आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना आरोग्य, संपत्ती आणि यश प्रदान करो!
  • ही दिवाळी आनंदी आणि तेजस्वी बनवुया, आणि खऱ्या अर्थाने हा प्रकाशउत्सव साजरा करूयात. दिवाळीच्या शुभेच्छा!
  • प्रेमाने भरलेले हृदय, मिठाईने भरलेले तोंड, अशा जुन्या आठवणीनी भारलेला, आणि आकाश उजळवनाऱ्या प्रकाशाचा सण आला आहे. दिवाळीच्या शुभेच्छा!

दीपावलीच्या इंग्रजी कोट्स शिवाय, येथील हिंदी संदेशांतून देखील आपण आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देऊ शकता.
दिपोंका ये त्योहार लाया खुशियां हजार. मुबारक हो आप सबको दिवाली का त्योहार.

  • दीये की रोशनी से हर अंधेरा दूर हो जाए, दुआ है की जो चौहो वो खुशिया आपको मंजूर हो जाये! दिवाली की हार्दिक शुभकामनाये.
  • ये दिवाली आप जीवन मै खुशियां लाये. आप सदा यूं है दिये की तरह झिलमिलाये. दिवाळी की हार्दीक शुभकामनाये!
  • हम जो आकाश मै आतिश बाजी जलाते है वो वो हम अपनी खुशियाओ को जताते हैं. क्यू ना इस बार हम दीपावली पर आपसी बैर, कटूता, और रंजीशोनको जला दे!
  • माता लक्ष्मी का हम करे वंदन. दीपावली का हार्दिक अभिनंदन!

काही वापरकर्त्यांना चित्रांच्या स्वरूपातसुद्धा आकर्षक दिपावली शुभेच्छा पाठवायच्या असतील तर हे शुभ दिवाळी संदेश आणि प्रतिमा डाउनलोड करा.
दिवाळीच्या शुभेच्छा
शुभ दिवाळी एसएमएस शुभेच्छा
दीपावली शुभेच्छा
दिवाळी संदेश शुभेच्छा इच्छिते
शुभ दिवाळी शुभेच्छा संदेश

आपण येथील उपलब्ध दिवाळी संदेश वापरून आपल्या आपल्या आवडीनुसार दिवाळीच्या शुभेच्छा आपल्या संपर्कातील आप्तजनांना पाठवू शकता.

updated by Chief Editor on Nov 02, 2018

Categories