दीपावली आता अगदी जवळ येऊन ठेपली आहे आणि आम्हाला माहित आहे की आपण आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबासह हा उत्सव जरा करण्यासाठी खूप उत्सुक आहात. भारतातील प्रमुख उत्सवांपैकी एक असल्याने, जगभरातील अब्जावधी लोकांद्वारे हा उत्सव साजरा केला जातो. परिपूर्ण संगीताशिवाय कोणताही भारतीय सण थोडासा अपूर्ण आहे. तुम्हाला दिवाळीचे सर्वोत्तम गाणे निवडण्यास मदत करण्यासाठी आम्ही या विस्तृत यादीसह आलो आहोत. वाचत रहा कारण आम्ही दिपावलीच्या सर्वोत्कृष्ट सिनेचित्रगीत, शुभ दीपावलीची गाणी आणि इतरही बरेच काही अशा याद्या घेऊन आलो आहोत.

भाग 1. सर्वोत्तम दीपावली गाणी येथून निवडा

विविध प्रकारची दीपावली एमपी 3 गाणी, जी आपण वेबवर सहजपणे शोधू शकता किंवा यू ट्यूब, डेलीमोशन, फेसबुक इत्यादीसारख्या लोकप्रिय व्हिडिओ सामायिकरण सेवा इ. येथे मिळवू शकता. इथे आम्ही दीपावलीच्या गाण्यांपैकी काही सर्वोत्कृष्ट गाण्यांची आमच्या वाचकांना शिफारस करत आहोत.

१. शुभ दिवाळी गाणे चित्रपट- ‘होम डिलिव्हरी’ मधून

हा उत्सवी काळाची सुरुवात बॉलीवूडच्या ‘होम डिलिव्हरी’ या चित्रपटातील हे दिवाळी शुभेच्छा गाणे वाजवून करा. हे गाणे 2005 मध्ये प्रदर्शित झाले होते, परंतु आजही या गाण्यातील मजा आणि उत्सवपूर्णता यामुळे हे गाणे वाजविले जाते.

२. पैरौनमे मै बंधन है

या दिवाळीच्या संध्याकाळी आपण आणखी एक क्लासिक संगीताची मजा घेऊ शकता ते म्हणजे सन २००० मधील ‘मोहब्बते’ या चित्रपटातील मजेदार ट्रॅक. आपल्या मित्रांसोबत लयदार नृत्याचे नियोजन करा किंवा या दिवाळी गाण्याचा व्हिडिओ बघत हा उत्सव अविस्मरणीय करा.

३. दीप दिवाली के झुठे

१९७३ साली प्रदर्शित झालेल्या’ जुगनू’ या चित्रपटातील कालातीत गाणे जे एकमेवाद्वतीय अशा किशोर कुमारने गायले आहे. या दिवाळीच्या व्हिडिओत हे गाणे तरुण धर्मेंद्रवर चित्रित झाले आहे आणि या गाण्यामध्ये त्याने आपल्या मुलांसोबत उत्सव कसा घालवला याचे चित्रीकरण आहे.

४. कैसे दिवाली मनाये

आपण जुन्या सदाबहार गाण्यांचे चाहते असाल तर हे दिवाळीचे हे गाणे आपण नक्कीच गाणे डाउनलोड करणे आवश्यक आहे. हा मूळतः १९५९ आली प्रदर्शित झालेल्या ‘पैगाम’ या चित्रपटातील गाणे आहे. गमतीदार व प्रेमळ अशा जॉनी वॉकर वर चित्रित या गाण्याला आवाज लाभला आहे सूरसम्राट महम्मद रफी साहेबांचा.

५. मुलांसाठी दिवाळी बडबडगीत

जर तुमच्या घरात लहान मुल असेल तर त्यांना मुलांसाठीच्या या हिंदी कविता ऐकायला नक्कीच आवडेल. दिवाळीच्या या गाण्यात एक रंगीबेरंगी व्हिडिओ देखील आहे जो बघायला आपल्या लहान मुलांना आवडेल. दिवाळीच्या रीतिरिवाजांबद्दल ह्या गाण्यातून त्यांना मजेदार आणि मनोरंजक पद्धतीने शिकायला मिळेल.

६. गणेश वंदना आणि महा लक्ष्मी मंत्र

दीपावलीची लक्ष्मी पूजा ही सर्वात महत्वाची परंपरा आहे. संध्याकाळी, कौटुंबिक सदस्य आणि मित्र त्यांच्या घरात देवी लक्ष्मीचे स्वागत करतात. हि पूजा संपन्न करताना तुम्ही पार्श्वभूमीला ही भक्तीपूर्ण दीपावली एमपी 3 गाणी वाजवू शकता. यांची सुरुवात गणेश वंदनापासून सुरू होते आणि त्यानंतर यामध्ये महालक्ष्मी मंत्र आहे.

.७. आई है दिवाळी

आई है दीवाली हा एक मजेदार ट्रॅक आहे जो उत्सव काळातील आनंद आणि मोकळेपणा चा भाव साजरा करतो. हे गीत २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आमदनी अठ्ठनी खर्चा रूपैया’ या चित्रपटातील आहे.

८. मुलांसाठी दिवाळी गाणे

जर तुम्हाला तुमच्या मुलांची करमणूक करतानाच आपल्या मुलांचे दिवाळी बद्दल ज्ञान वाढवायचे असेल तर हे त्यासाठी एक आदर्श दिवाळी गीत आहे जे आपण डाउनलोड कार्य शकता. यामध्ये दिवाळी आणि तिच्या रीतिरिवाजांबद्दल परिपूर्ण अॅनिमेशन आणि मनोरंजक कथा आहेत.

९. जय गणेश जय देवा

जर तुम्ही हिंदू रीतिरिवाजांचे अनुयायी असाल तर तुम्हाला गणेशचे महत्त्व माहितच असेल. या वर्षी गणेश आरती ऐकून दिवाळी उत्सव सुरू करा आणि आपल्या कुटुंबासाठी उत्तम उदाहरण तयार करा.

१०. दीपावली विशेष आरती

ही दीवाळीची गाणी डाउनलोड करा आणि दीपावलीच्या संध्याकाळसाठी एका परिपूर्ण प्लेलिस्टसह सज्ज व्हा. काही निवडक अशा माता लक्ष्मीच्या आरतीचा हा संग्रह नक्कीच आपल्या घरात एक अद्भुत वातावरण तयार करेल.

भाग 2. स्नॅपट्यूबवर अधिक दिवाळी गाणी पहा किंवा डाउनलोड करा.

इतर अनेक दिपावली चित्रपट गाणी आहेत जे आपण स्नॅपट्यूबवर मोफत पाहू किंवा डाउनलोड करू शकता. सर्व अग्रगण्य अन्द्रोइड डिव्हाइसेससाठी उपलब्ध, या अॅपने एकाच ठिकाणी विविध सामाजिक आणि व्हिडिओ सामायिकरण प्लॅटफॉर्म समाकलित केले आहेत. याचा अर्थ, आपण वेगवेगळ्या अॅप्स दरम्यान स्विच केल्याशिवाय आपले आवडते दीपावली गाणे डाउनलोड करू शकता. फक्त आपल्या Android वर स्नॅपटेब लाँच करा, आपल्या आवडीच्या दीपावली गाण्यांचा शोध घ्या आणि आपल्या डिव्हाइसवर डाउनलोड करा. याप्रकारे, आपल्या फोनवर दिवाळी गाण्यांचा एक परिपूर्ण संग्रह असेल आणि आपण एक संस्मरणीय उत्सव साजरा करण्यासाठी सुसज्ज असाल.
snap tube for android
डाउनलोड

updated by Chief Editor on Mar 11, 2020

Categories