मराठी चित्रपटसृष्टीला एक समृद्ध इतिहास आहे आणि गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटांच्या लोकप्रियतेतही वाढ होत आहे. तरी, मराठी सिनेमाच्या चाहत्यांना त्यांचे आवडते चित्रपट पहाणे किंवा डाउनलोड करणे कठीण वाटते. काळजी करू नका, मराठी चित्रपट मोफत कसे डाऊनलोड करावेत आणि तेही उपलब्ध सर्वोत्तम दर्जामध्ये यासाठी आपली मदत करण्यासाठी आम्ही येथे आहोत. वाचा आणि Android वर मराठी चित्रपट विनामूल्य डाउनलोड कसे करावे ते शिका.

भाग 1. मराठी चित्रपट डाउनलोडसाठी आवर्जून शिफारस केलेले साधन

आपल्याकडे Android डिव्हाइस असल्यास, आपण मराठी चित्रपट डाउनलोड करण्यासाठी स्नॅपट्युबची मदत घेऊ शकता. या अॅपवर एकाच ठिकाणी व्हिडिओ होस्टिंग आणि सामायिकरणाचे प्लॅटफॉर्म्स समविष्ट केले आहेत. म्हणूनच वेगवेगळ्या अॅप्समध्ये स्विच न करता व खूप वेळ खर्ची न घालवता नवीन आणि अभिजात मराठी चित्रपट शोधणे सोपे आहे.
snap tube for android
डाउनलोड

  • स्नॅपट्युबने खास नवीन मराठी चित्रपट डाउनलोड करण्यासाठी आधीच स्वतंत्र प्लॅटफॉर्म समाविष्ट केले आहेत.
  • वापरकर्ते फक्त एकदाच बटन दाबून वेगवेगळे प्लॅटफॉर्मचा वापर करू शकतात किंवा आधीच्या सूचीमध्ये इतर प्लॅटफॉर्म देखील जोडू शकतात.
  • अॅपमध्ये वेगवान लोडिंग प्लेयर आहे ज्यामुळे वापरकर्ते अगदी सहज मराठी चित्रपट पहायला pahu शकतात.
  • डाउनलोड प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी आपण व्हिडिओचा रिझोल्यूशन आणि आकार देखील निवडू शकता.
  • स्नॅपट्युब वापरणे अत्यंत सोपे आहे आणि सर्व अग्रगण्य Android डिव्हाइसेससह सुसंगत आहे

भाग २. स्नॅपट्युब वापरुन मराठी चित्रपट डाउनलोड कसे करावे

स्नॅपट्युबची अनेक वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेतल्यानंतर, आता तुम्हाला ते वापरून बघावे असे वाटत असेल. स्नॅपट्युबद्वारा आपण नवनवीन मराठी चित्रपट डाउनलोड कसे करू शकता ते पाहूया.

पायरी १ : आपल्या Android उपकरणावर स्नॅपट्युब स्थापित (इंस्टाल) करा

नवीन मराठी चित्रपट विनामूल्य डाउनलोड करण्यासाठी, आपल्याला आपल्या Android उपकरणावर स्नॅपट्युब स्थापित करणे आवश्यक आहे. आपले डिव्हाइस अनलॉक करा आणि तृतीय-पक्ष (अनोळखी) स्त्रोतांकडून अॅप डाउनलोडचा पर्याय स्वीकारण्यासाठी सेटिंग्ज> सुरक्षितता वर जा.
आता, कोणतेही वेब ब्राऊझर लॉन्च करा आणि स्नॅपट्युबच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. येथून, आपण अॅपची सर्वात नवीन एपीके आवृत्ती डाउनलोड करून आणि आपल्या फोनवर स्थापित करू शकता

पायरी २ : आपल्या आवडत्या मराठी चित्रपटाचा शोध घ्या

एकदा अॅप स्थापित झाल्यानंतर, आपण डाउनलोड करू इच्छित असलेल्या मराठी चित्रपटांचा सहज शोध घेऊ शकता. हे करण्यासाठी उत्कृष्ट मार्ग स्नॅपट्युब वापरणे आणि ते समर्थन करते अशा सर्व अद्भुत प्लॅटफॉर्मचा आहे.
नवनवीन मराठी चित्रपट डाउनलोड करण्यासाठी, फक्त आपल्या फोनवर स्नॅपट्युब लाँच करा. त्याच्या मुख्य पृष्ठावरून आपण स्नॅपट्युब समर्थन करत असलेल्या विविध प्लॅटफॉर्मची सूची पाहू शकता. मराठी आशयातील सर्वोत्तम स्त्रोतांपैकी एक म्हणजे इंडियन मूव्ही प्रो आहे ज्याला स्नॅपट्युबचे समर्थन आहे. वेबसाइट मराठी चित्रपटांची विस्तृत श्रृंखला होस्ट करते आणि अॅपवरील बॉलीवुड चिन्हाद्वारे दर्शविली जाते.


म्हणून आपण फक्त बॉलीवुड चिन्हावर (इंडियन मूव्ही प्रो) किंवा स्नॅपट्यूब समर्थन करते अशा कोणत्याही इतर प्लॅटफॉर्मवर टॅप करू शकता. तेथून, आपण संबंधित कीवर्ड प्रदान करू शकता आणि आपण डाउनलोड करू इच्छित असलेल्या कोणत्याही मूव्हीचा शोध घेऊ शकता.
आपल्या निवडीचा मराठी चित्रपट शोधल्यानंतर, तो प्ले करण्यासाठी व्हिडिओ लघुप्रतिमेवर फक्त टॅप करा. जेव्हा व्हिडिओ प्ले करणे सुरू होईल तेव्हा स्क्रीनवर डाउनलोडचे चिन्ह येईल. नवीन मराठी चित्रपट विनामूल्य डाउनलोड करण्यासाठी त्यावर टॅप करा.

पायरी ३ : मराठी व्हिडिओची URL कॉपी करा (पर्यायी)

स्नॅपट्युब सह मराठी पूर्ण मूव्ही डाउनलोड करण्यासाठी ही एक वैकल्पिक पद्धत आहे. आपण इच्छित असल्यास, मूव्ही शोधण्यासाठी आपण इतर कोणताही अॅप (किंवा अगदी एक ब्राउझर) लाँच करू शकता. एकदा व्हिडिओ उघडल्यानंतर, पृष्ठाची URL कॉपी करा.


त्यानंतर, स्नॅपट्युब लाँच करा आणि कॉपी केलेल्या URL ला त्याच्या शोध बारमध्ये पेस्ट करा. एंटर दाबा आणि स्नॅपट्युबला व्हिडिओ लोड करू द्या.
एकदा व्हिडिओ लोड झाला की आपल्याला व्हिडिओ प्लेअरच्या तळाशी तेच डाउनलोड चिन्ह दिसेल.

चरण 4: आपल्या फोनवर व्हिडिओ डाउनलोड करा

फक्त डाउनलोड चिन्हावर टॅप करा म्हणजे आपण आपल्या डिव्हाइसवर व्हिडिओ जतन करू शकाल.
स्नॅपट्युब व्हिडिओच्या रेझोल्यूशन (आणि आकार) साठी पर्याय प्रदान करेल. आपल्या पसंतीच्या रिझोल्यूशनवर टॅप करा आणि व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी थोडा वेळ प्रतीक्षा करा.
शेवटी, आपण जतन केलेली मराठी चित्रपट आपल्या स्नॅपट्युबच्या लायब्ररीवर किंवा आपल्या Android डिव्हाइसवरील व्हिडिओ अॅपवर जाऊन बघू शकता.
आता मराठी चित्रपट डाउनलोड कसे करावे हे माहित असताना, आपण आपल्या पसंतीचे चित्रपट सहजपणे आपल्या फोनवर जतन करू शकता आणि आपल्या सोयीनुसार ते पाहू शकता. स्नॅपट्युबसह, आपण जुने आणि नवीन मराठी चित्रपट सहजपणे डाउनलोड करू शकता. जरूर प्रयत्न करा आणि आपल्या फोनवरील आपल्या आवडत्या चित्रपटांचा साठा कधीही संपू देऊ नका.

updated by Chief Editor on Mar 17, 2020

Categories